नम्रता संभेराव आणि वनिता खरात या अभिनेत्रींनी लॉलीपॉप लागेलू या भोजपुरी गाण्यावर भन्नाट डान्स केला. पाहूया त्यांच्या या डान्सची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale